Pan Card Aadhaar Card Link Last Date 31 March 2023
नमस्कार मित्रानो सरकारने आता ३१ मार्च २०२३ या तारखे पर्यन्त तुमचे पैन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी अंतिम तारीख जाहिर केली आहे जरी कोणी लोकानी आजुन पर्यन्त आपले पैन कार्ड ला आधार कार्ड लिंक केले नाही तर ३१ मार्च २०२३ नंतर त्यांचे पैन कार्ड हे रद्द करण्यात येतील.
🔗 केंद्र सरकारने पॅन कार्ड हे आधारला लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी वारंवार मुदतवाढही देऊनही अनेकांनी पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक केलेले नाही. याबाबत आयकर विभागाने आता कडक निर्णय घेतला आहे.
💳 *आता तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते*
पॅन कार्ड व आधार लिंकिंगसाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर 31 मार्च ते 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड भरुन आधार व पॅन कार्ड लिंक करता येत होते.
📨 आयकर विभागाने 30 जूननंतर दंडाची रक्कम 1000 रुपये केली असून, 31 मार्च 2023 पर्यंत हे काम करावे लागणार आहे. 31 मार्च 2023 नंतर आधारशी लिंक नसलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होणार आहेत.
मित्रानो एकदा जर तुमचे पैन कार्ड रद्द झाले तर तुम्ही तुमचे कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही हे लक्ष्यता घ्या. या वर शासनाने एक सर्कुलर सुद्धा जारी केले आहे तुम्ही ते सर्कुलर नक्की एकदा वाचून घ्या
➖➖➖➖➖➖➖➖➖
सम्पूर्ण माहिती साठी खाली दिलेली ही विडियो सम्पूर्ण नक्की पाहा
मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.
Social Plugin