Ticker

6/recent/ticker-posts

How To Create Account In DigiLocker Application 2023 In Marathi | Account In DigiLocker App

How To Create Account DigiLocker Application In Marathi | Account In DigiLocker App








How To Create Account In DigiLocker Application 2023 In Marathi | Account In DigiLocker App

          नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहोत की, digilocker या सरकारी एप्लीकेशन मध्ये आपण आपले अकाउंट कसे बनवू शकतो? - How To Create Account DigiLocker Application In Marathi. 

          मित्रानो digilocker हे एक सरकारी लोंकर असून आपण या एप्प मध्ये मोबाइल मधून आपले सरकारी डाक्यूमेंट्स आणि सर्टिफिकेट्स ऐड करू शकतो, डाउनलोड करू शकतो आणि हवे त्या वेळी इतराना हे डॉक्यूमेंट दाखवू पण शकतो.

Digilocker या सरकारी एप्लीकेशन मध्ये आपण आपले अकाउंट कसे बनवू शकतो?:- 


आईटी एक्ट नुसार digilocker मधील ऐड केलेले सर्व डाक्यूमेंट्स हे ओरिजिनल डॉक्यूमेंट प्रमाणेच ग्राह्य धरले जातात 

          मित्रानो digilocker मध्ये फार सोप्या पध्दतीने तुम्ही तुमचे अकाउंट बनवू शकतात. तुमच्या अकाउंट मध्ये तुम्ही नॉमिनी ऐड करू शकतात.

          मित्रानो digilocker या सरकारी एप्लीकेशन मध्ये आपण आपले अकाउंट कसे बनवू शकतो? - How To Create Account DigiLocker Application In Marathi या विषयावर मी माझ्या Abk Online Tips या youtube चैनल वर एक विडियो सुध्हा बनवलेला आहे.

DigiLocker Account Opening Complete Process 2023 Video


मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips