नमस्कार मित्रानो
ABK Online Tips ही कोणत्याही सरकारी मंत्रालयाची अधिकृत साइट नाही ती तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या योजना, नवीन अपडेट्स, डिजिटल माध्यमे संबंधित, आपले सरकार, ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती इत्यादी सर्व अपडेट्सची माहिती देणारी शैक्षणिक साइट आहे.
मी अक्षय खरोटे तुमचे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रानो माझे १२th साइंस नंतर ऑटोमोबाइल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा झालेला आहे. मित्रानो सर्वासारखे माला सुद्धा असे वाटते की आपण काही तरी करून चांगला पैसा कमवावा.
अक्षय खरोटे हा मराठी यूट्यूबर, डिजिटल मार्केटर आणि ABK Online Tips मालक/संस्थापक आहे. माझे दुसरे कोणतेही नावाने युट्युब चॅनेल नाही आहे.
शिक्षण करून सुद्धा आज चांगली नौकरी भेटता भेटत नाही त्यामुळे मी सुद्धा ऑनलाईन ऐक मराठी ब्लॉग सुरु करायचा ठरवलं आणि आज मी माझा ABK Online Tips हा मराठी ब्लॉग सुरु केला.
मित्रानो या ब्लॉग मधून तुम्हाला सरकारी माहिती, डिजिटल माहिती बद्दल चांगले चांगले आर्टिकल वाचायला भेटतील तसेच व्यवसाय संबंधित भरपूर अशी महत्वाची माहिती तुम्हाला या ब्लॉग मधून भेटेल जेणे करून तुम्ही स्वतःच्या घरून ऐक चांगला व्यवसाय सुरु करू शकता.
मित्रानो ABK Online Tips या नावाने माझे ऐक युट्युब चॅनेल सुद्धा आहे. या चॅनेल वर मी प्रॅक्टिकली सरकारी आणि डिजिटल माहिती देत असतो. तुम्ही घरी बसून ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल सर्विसेस तसेच योजनांचा कसा फायदा घेऊ शकतात हे मी माझ्या युट्युब चॅनेल मध्ये विडिओ च्या माध्यमातून दाखवत असतो.
मित्रानो ऐकदा माझ्या ABK Online Tips या युट्युब चॅनेल ला नक्की भेट द्या आणि चॅनेल ला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल ला ALL वर सेट करा म्हणजे विडिओ ची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल.
मित्रानो ऑनलाईन पैसे कमविण्याच्या भरपूर संधी आहे पण लोकांना ते माहित नाही आहे किंवा माहिती असून त्यांना ते जमत नाही तर अश्या बाबतीत मी या ब्लॉग मध्ये माहिती देणार आहे कि ऑनलाईन तुम्ही कसे चांगल्या मार्गाने पैसे कमवू शकतात.
मित्रानो ABK Online Tips या ब्लॉग मधील प्रत्येक आर्टिकल तुम्ही ऐकदा नक्की वाचा आणि आपल्या मित्र परिवारा सोबत नक्की शेअर करा. मित्रानो कोणत्याही विषया बद्दल तुमच्या मनात प्रश्न असतील तर कंमेंट करा किंवा युट्युब चॅनेल मध्ये कंमेंट करा. थँक यु
जर तुम्हाला साइट, जाहिरात आणि इतर कोणत्याही समस्येबद्दल काही प्रश्न किंवा शंका असतील तर कृपया मला akshaykharote111@gmail.com वर ईमेल करा.
Social Plugin