Ticker

6/recent/ticker-posts

Add Pan Card In DigiLocker Application 2023 | Pan Card In Digilocker App

Add Pan Card In DigiLocker Application 2023 | Pan Card In Digilocker App





          नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेऊ की आपण आपले पैन कार्ड हे digilocker या सरकारी एप्लीकेशन मध्ये कसे ऐड करू शकतो? - Add Pan Card In DigiLocker Application 2023 | Pan Card In Digilocker App. तर चला मित्रानो आजचे हे आर्टिकल सुरु करुयात.

Pan Card In Digilocker App:- 

          मित्रानो digilocker एप्लीकेशन हे एक सरकारी एप्लीकेशन आहे आणि हे आप्लिकतिओन तुमच्या मोबाइल फ़ोन मध्ये नक्की इनस्टॉल केलेले असावे कारण या एप्लीकेशन मध्ये आपण आपले आधार कार्ड, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, रेशन कार्ड, ABHA कार्ड, PF UAN कार्ड, १०th & १२th मार्कशीट etc. असे अनेक प्रकारचे डाक्यूमेंट्स आणि सर्टिफिकेट्स ऐड करू शकतो, डाउनलोड करू शकतो, शेयर करू शकतो.

Add Pan Card In DigiLocker Application 2023 | Pan Card In Digilocker App



          मित्रानो digilocker एप्प मधील ऐड केलेले सर्व डाक्यूमेंट्स हे आईटी एक्ट नुसार हे ओरिजिनल असतात. तुम्ही तुमचे digilocker मधील डॉक्यूमेंट हे सरकारी कामा करीता वापरू शकतात. सर्व सर्टिफिकेट्स, डाक्यूमेंट्स हे डिजिटल स्वरूपात एप्प मध्ये असतात.

          मित्रानो बऱ्याच लोकाना आपले पैन कार्ड हे digilocker एप्लीकेशन मध्ये ऐड करताना प्रॉब्लम येत असेल तर या आर्टिकल मध्ये आपण digilocker एप्प मध्ये पैन कार्ड ऐड करणार आहे - Pan Card In Digilocker App.

महत्वाची माहिती:- 

          मित्रानो digilocker एप्लीकेशन मध्ये पैन कार्ड ऐड करण्या अगोदर तुमच्या पैन कार्ड मधील माहिती ही आधार कार्ड मधील माहिती सोबत जोडली गेली पाहिझेल म्हणजे आधार कार्ड मधील माहिती आणि पैन कार्ड मधील माहिती सारखी पाहिझेल.

          मित्रानो Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल वर मी पैन कार्ड हे digilocker एप्लीकेशन मध्ये कसे ऐड करू शकतात या विषयावर विडियो बनवलेला आहे एकदम स्टेप बाय स्टेप प्रोसेस मध्ये माहिती आहे ही विडियो तुम्ही पहा आणि digilocker एप्प मध्ये आपले पैन कार्ड ऐड नक्की करून घ्या.

Add Pan Card In DigiLocker Application 2023





मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay