Ticker

6/recent/ticker-posts

Download Maharashtra Voter List On Mobile 2023 | Voter List Download Maharashtra In Marathi

नमस्कार मित्रानो मोबाइल मधून आपण ऑनलाइन मतदान यादी कशी डाउनलोड -  Download Maharashtra Voter List On Mobile 2023 करू शकतो? महाराष्ट्र तील प्रत्येक जिल्ह्याची आणि गावाची मतदान यादी आपण कशी मोबाइल मधून ऑनलाइन डाउनलोड करू शकतो ही सर्वी प्रोसीजर आज या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत तर हे आर्टिकल तुम्ही सम्पूर्ण नक्की वाचा आणि घरी बसून आपल्या गावाची मतदान यादी मोबाइल मध्येच डाउनलोड - Voter List Download Maharashtra In Marathi करून घ्या.

Download Maharashtra Voter List On Mobile 2023 | Voter List Download Maharashtra In Marathi


          मित्रानो तुम्ही फार सोप्या पद्धतीने मोबाइल मधून ऑनलाइन फ्री मध्ये PDF फाइल मध्ये महाराष्ट्र राज्यातील मतदान यादी डाउनलोड करू शकतात. या साठी तुम्हाला https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/  मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य च्या ऑफिसियल वेबसाइट मध्ये यायचे आहे.

          मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य च्या ऑफिसियल वेबसाइट च्या ऑफिसियल वेबसाइट मध्ये आल्या नंतर तुम्हाला या वेबसाइट मध्ये Voter Services च्या आप्शन वर क्लिक करायचे आहे.

          मित्रानो वोटर सर्विसेज च्या आप्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला तीन नम्बर वर असलेल्या PDF Electoral Roll (Partwise) या आप्शन वर क्लिक करायचे आहे. 

          मित्रानो तुम्हाला एका नविन Chief Electoral Officer, Maharashtra च्या वेबसाइट वर redirect केले जाईल आणि या वेबसाइट मध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्वी माहिती भरायची आहे जसे की तुमचा जिल्हा, तुमचे  विधानसभा मतदारसंघ, आणि तुमचे गाव etc. 

          मित्रानो या नंतर तुम्हाला काप्त्चा इंटर करून खाली दिलेल्या OPEN PDF या बटन वर क्लिक करून तुमच्या गावाची मतदान यादी ही पीडीऍफ़ फॉर्मेट मध्ये मोबाइल मध्ये डाउनलोड करू शकतात.

Download Maharashtra Voter List On Mobile 2023 | Voter List Download Maharashtra In Marathi:- 

          मित्रानो मोबाइल मधून आपण आपल्या गावाची ऑनलाइन मतदान यादी कशी डाउनलोड करू शकतो या विषयावर मी माझ्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल वर सम्पूर्ण डिटेल्स मध्ये विडियो अपलोड केला आहे तो विडियो तुम्ही एकदा नक्की पहा आणि आपली मतदान यादी मोबाइल मध्ये डाउनलोड करून घ्या.



मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay