Ticker

6/recent/ticker-posts

Voter Name Search Online Maharashtra 2023 | Search Name Online In Voter List Maharashtra 2023

 नमस्कार मित्रानो तुम्ही तुमचे नाव किंवा तुमची मतदानातील सम्पूर्ण माहिती ही ऑनलाइन मोबाइल मधून कशी सर्च करू शकतात आणि मतदाराची माहिती कशी PDF फाइल मध्ये मोबाइल मध्येच डाउनलोड करू शकतात ही सर्वी माहिती आपण आज या आर्टिकल मध्ये घेणार आहेत तर हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की वाचा.

Voter Name Search Online Maharashtra 2023 | Search Name Online In Voter List Maharashtra 2023

          मित्रानो आज च्या या डिजिटल युगात भरपूर सुविधा या ऑनलाइन नागरिकाना देण्यात आलेल्या आहे आणि नागरिक आपल्या स्मार्टफोन च्या माध्यमातून ऑनलाइन Voter Name Search Online Maharashtra 2023 | Search Name Online In Voter List Maharashtra 2023 करू शकतात. तसेच इतर बरेच काही महत्वाचे सरकारी कामे ऑनलाइन करू शकतात.

          मित्रानो मतदानातील आपली सम्पूर्ण माहिती PDF फाइल मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ या मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य च्या ऑफिसियल वेबसाइट वर यायचे आहे.

          या वेबसाइट वर आल्यानंतर तुम्हाला Voter Name Search चे मोठे एक पाहिले आप्शन दिसेल तुम्हाला या आप्शन वर क्लिक करायचे आहे.

          मित्रानो तुम्हाला आजुन एका नविन वेबसाइट वर redirect केले जाईल आणि तुम्ही राष्ट्रिय मतदाता सेवा पोर्टल (National Voters Service Portal) च्या वेबसाइट वर याल.


मित्रानो या राष्ट्रिय मतदाता सेवा पोर्टल (National Voters Service Portal) मधून तुम्ही,

  • मूलभूत तपशील प्रविष्ट करून आपले नाव राष्ट्रीय मतदार यादीमध्ये शकतात..
  • नकाशावर मतदान केंद्र शोधू शकतात.
  • मतदार माहितीची स्लिप पीडीऍफ़ फॉर्मेट मध्ये डाउनलोड करू शकतात.
  • मतदार यादीतील नावनोंदणी, फेरफार, हटवणे आणि पत्ता बदलण्यासाठी अर्ज करू शकतात.
  • तुम्ही बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ), इलेक्टोरल रोल ऑफिसर (ईआरओ) जाणून घेऊ शकतात.
  • जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक कार्यालयातील अधिकारी जाणून घेऊ शकतात.
          मित्रानो तुम्ही राष्ट्रिय मतदाता सेवा पोर्टल (National Voters Service Portal) च्या वेबसाइट मधून तुमच्या बेसिक माहिती च्या आधारे मतदानातील तुमची माहिती ही डाउनलोड करू शकतात. किंवा दुसरे आप्शन म्हणजे तुम्ही तुमच्या मतदान ID कार्ड नंबर च्या माध्यमातून तुमची माहिती ही डाउनलोड करू शकतात.

Voter Name Search Online Maharashtra 2023 | Search Name Online In Voter List Maharashtra 2023:- 


          मित्रानो तुम्ही तुमची मतदानातील सम्पूर्ण माहिती ऑनलाइन मोबाइल मध्ये कशी डाउनलोड करू शकतात या विषयावर मी माझ्या ABk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल वर सम्पूर्ण विडियो बनवलेला आहे तो विडियो तुम्ही नक्की एकदा पहा.




मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay