Ticker

6/recent/ticker-posts

How To Know PF Account UAN Number 2023 | Know Your PF Account UAN Number 2023 |

Activate PF Account UAN Number Online 2023 | UAN Number Activation Process Online 2023 | ऑनलाइन PF अकाउंट चा UAN नंबर चालु करा 


How To Know PF Account UAN Number 2023, Know Your PF Account UAN Number 2023, ऑनलाइन PF अकाउंट चा UAN नंबर घरी बसून माहिती करा.


          नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेऊ की, घरी बसून आपण आपल्या PF अकाउंट चा UAN (यूनिवर्सल अकाउंट नंबर) कसा माहिती करु शकतो? मित्रानो सम्पूर्ण प्रोसेस या आर्टिकल मध्ये आहे तर हे आर्टिकल सम्पूर्ण वाचा.

          मित्रानो आज भरपूर लोक खाजगी क्षेत्रामध्ये नौकरी करून राहिले आहे आणि आज प्रत्येका कड़े आपले PF अकाउंट असेलच. PF अकाउंट हे तुम्ही जेव्हा कंपनी मध्ये जॉइन होतात पहिल्या दिवसा पासून PF अकाउंट चालु होते. आणि PF अकाउंट च्या नियमानुसार तुमच्या महीन्या च्या पगारातून काही रक्कम ही PF अकाउंट मध्ये जमा होत असते.

मित्रानो PF अकाउंट मध्ये तीन विभाग असतात,

  1. Employee Share:- या मध्ये आपल्या पगारातून काही भाग हा या विभागा मध्ये जमा होतो.
  2. Employer Share:- या मध्ये कंपनी आपल्या PF अकाउंट मध्ये काही रक्कम जमा करत असते.
  3. Pension:- आणि आपल्या निवृत्ती नंतर आपल्याला आपल्या पैशाचा उपयोग व्हावा यासाठी काही भाग पगारातून या भागात जमा करण्यात येतो.

PF अकाउंट वर भरपूर मोठा लेख लिहिला जाईल पण आता मी फ़क्त एक छोटी माहिती देतो आहे.


आपला UAN नंबर माहिती करून घ्या! - Know Your PF Account UAN Number 2023:- 

          मित्रानो (How To Know PF Account UAN 2023) आपण एका पेक्षा ज्यास्त कंपनी काम केले तर आपले तेवढे PF अकाउंट तयार होतात पण आपला UAN नंबर हा एकच असतो आणि या एका UAN नंबर ला ते सर्व PF अकाउंट आपल्याला कनेक्ट किंवा ट्रान्सफर करावे लागतात. 

          जेव्हा तुम्ही नविन एखाद्या नविन कंपनीत कामाला लागतात तेव्हा तिथे तुम्ही सांगा की माझे पाहिले एक PF अकाउंट आणि UAN नंबर आहे जेणेकरून नविन नविन UAN तयार होणार नाही आणि भविष्यात तुम्हाला PF अकाउंट मधून पैसे काढायचे असेल तर काही प्रॉब्लम येणार नाही.


Activate PF Account UAN Number 2023 | ऑनलाइन PF अकाउंट चा UAN नंबर माहिती करा :- 

          मित्रानो तुमचे पहिल्यांदा PF अकाउंट तयार होउन राहिले असेल तर तुम्ही ऑनलाइन PF अकाउंट चा UAN नंबर घरी बसून माहिती करु शकतात. 

          मित्रानो UAN नंबर माहिती करुन घेण्यासाठी तुम्हाला EPFO च्या मेम्बर पोर्टल वर यायचे आहे या वेबसाइट वर खाली उजव्या बाजूला तुम्हाला दोन नंबर चे आप्शन KNOW YOUR UAN या आप्शन वर क्लिक करायचे आहे.

          मित्रानो या पेज मध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर लिहून दिलेला काप्त्च्या लिहून Request OTP या आप्शन वर क्लिक करायचे आहे. मोबाइल नंबर वर एक OTP येईल आणि परत तुम्हाला काप्च्या लिहून Validate OTP या आप्शन वर क्लिक करून OTP Validation successful करायचे आहे.

          मित्रानो यानंतर तुमच्या समोर नविन पेज दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती लिहायची आहे. तुमच्या PF अकाउंट मध्ये तुमचे जे नाव, जन्म तारीख आणि जे डॉक्यूमेंट ऐड केले असेल तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे माहिती चुकीची असेल तर UAN नंबर दिसणार नाही.

          मित्रानो तुमची सर्वी माहिती लिहुन झाल्यानंतर डॉक्यूमेंट सेलेक्ट केल्यानंतर काप्त्या लिहिल्यानंतर तुम्हाला Show My UAN या आप्शन वर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या समोर एक छोटी विंडो दिसेल आणि या विंडो मध्ये तुमच्या PF अकाउंट चा १२ अंकांचा UAN नंबर दिसेल.

          मित्रानो अश्या प्रकारे तुम्ही घरी बसुन PF अकाउंट चा UAN नंबर माहिती करून घेऊ शकतात (How To Know PF Account UAN Number 2023) आणि तुम्हाला तुमच्या एम्प्लायर सोबत बोलण्याची पण काही आवश्यकता नाही.

          मित्रानो घरी बसून आपण आपल्या PF अकाउंट चा UAN (यूनिवर्सल अकाउंट नंबर) कसा माहिती करु शकतो? - How To Know PF Account UAN Number 2023 या विषयावर मी माझ्या यूट्यूब चैनल वर एक विडियो बनवलेली आहे ती विडियो तुम्ही एकदा नक्की पहा आणि यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका. 



मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी 
फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay