Ticker

6/recent/ticker-posts

TAF COP Portal | तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे असे ऑनलाइन तपासा |

TAF COP Portal | तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे असे ऑनलाइन तपासा 2023 |

          नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहे की, आपल्या नावावर की सिम कार्ड हे चालू आहे? आणि जर आपल्या नावावर चालु असलेले चुकीचे नंबर आपण कसे ऑनलाइन बंद करू शकतो? तर मित्रानो आजचे हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की पहा.


TAF COP Portal, तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे असे ऑनलाइन तपासा, how to block another number online,


          मित्रानो मोबाईलमध्ये सिम कार्ड असल्याशिवाय ऑनलाइन कोणतीच कामे करता येत नाही.  तुम्ही इतराना कॉलिंग करू शकत नाही आणि इंटरनेटचा वापर करू शकत नाही. म्हणजेच तुमच्याकडे स्मार्टफोन असून देखील त्याचा काही उपयोग होणार नाही. तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.


तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे असे ऑनलाइन तपासा 2023:- 

          अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्या ओळखपत्राचा वापर करून सिम कार्ड देखील विकत घेऊ शकतात‌. आणि मोबाइल नंबरचा वापर चुकीच्या कामासाठी केल्यास याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो.

          मित्रानो  याशिवाय, तुमच्या या मोबाईल नंबरचा वापर करून गुन्हेगार तुमचे बँक खाते देखील रिकामे करू शकतात. आधार कार्डच्या मदतीने नवीन सिम कार्ड घेणे हे सोपे झाले आहे. यामुळे तुमच्या नावावर कोणीही सिम कार्ड घेऊ शकेल. असे अनेकवेळा होते की, तुमच्या नावावर कोणीही सिम कार्ड घेतलेले असते परंतु, तुम्हाला माहित नसते.

         मित्रानो तुम्ही वापरत नसलेले सिम कार्ड किंवा हरवलेले सिम कार्ड लगेच बंद करणे गरजेचे आहे. तुम्हाला असे दिसून आले की, तुमची माहिती वापरून कोणी सिमकार्ड विकत घेतले आहे आणि ते वापरत आहे. आता तुम्हाला या गोष्टीची काळजी करायची गरज नाही. तुम्ही आता त्याची माहिती ऑनलाईन स्वरूपात मिळवू शकता.

          अनेकदा असे होते की, गुन्हेगार तुमच्या आधार कार्डवरील फोटो, नाव आणि पत्ता बदलून कर्जासाठी, बँक खाते उघडण्यासाठी यांचा वापर करू शकतात. या कामासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग केला जाऊ शकतो. तुमच्यावर किती सिम कार्ड आहेत हे जाणून घेण्यासाठी व तुम्ही वापरत नसलेला नंबर ब्लॉक करण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. चला तर याबाबतची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या..


TAF COP Portal:- 

          मित्रानो या पोर्टल मधून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहे हे कसे तपासू शकतात या विषयावर मी माझ्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल विडियो बनवलेला आहे हा विडियो तुम्ही एकदा नक्की पहा आणि जे सिम कार्ड नंबर तुमच्या नावावर चालु नाही आहे ते बंद सुद्धा करू शकतात.



मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay