Ticker

6/recent/ticker-posts

India Post Recruitment 2023 | पोस्टात 98083 जागांसाठी बंपर भरती | Government Jobs

India Post Recruitment 2023 | पोस्टात 98083 जागांसाठी बंपर भरती


India Post Recruitment 2023  पोस्टात 98083 जागांसाठी बंपर भरती


India Post Recruitment 2023: तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात नोकऱ्यांचा महापूर आला आहे. पोस्ट विभागात 98083 जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी भरपूर जागा आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.‌ इच्छुक व पात्र उमेदवार या भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

          मित्रानो या आर्टिकल मध्ये आपण भारतीय टपाल विभागात होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती घेणार आहोत. (Post Office Recruitment) ज्यामध्ये पदाचे नाव आणि जागा, महाराष्ट्र राज्यासाठी किती जागा, शैक्षणिक पात्रता, जाहिरात, अर्जाची प्रक्रिया व नोकरीचे ठिकाण अशी संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आहे तर हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की वाचा आणि आपल्या मित्राना सुध्हा या भरती साठी नक्की सांगा.


Indian Post Recruitment 2023:- 

पदाचे नाव (Post Name) :

  1. पोस्टमन
  2. मेल गार्ड
  3. मल्टी टास्किंग स्टाफ


जागा (Vacancies) :

  1. पोस्टमन – 59,099 जागा
  2. मेल गार्ड – 1,445 जागा
  3. मल्टी टास्किंग स्टाफ – 37,539 जागा


India Post Recruitment 2023 महाराष्ट्र राज्यासाठी जागा

  1. पोस्टमन – 9,884 जागा
  2. मेल गार्ड – 147 जागा
  3. मल्टी टास्किंग स्टाफ – 5,478 जागा


पोस्टात 98083 जागांसाठी बंपर भरती साठी शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :   

उमेदवार 10वी / 12वी पास असावा. (Post Office Bharti Maharashtra) 


वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 18 ते 37 वर्षे असावे. 


नोकरी ठिकाण (Job Place) : संपूर्ण भारत (India Post Recruitment 2023 | पोस्टात 98083 जागांसाठी बंपर भरती)


ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यावी. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून जाहिरात डाऊनलोड करा  https://bit.ly/IndiaPostRecruitment2023


अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 http://www.indiapost.gov.in/


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 http://www.indiapost.gov.in/


          India Post Recruitment 2023 भारतीय टपाल विभागात होणाऱ्या 98 हजार 83 जागांसाठी भरतीमुळे देशातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. माझ्या मित्रानो या भरतीची सम्पूर्ण माहिती साठी वर दिलेली पीडीऍफ़ फाइल डाउनलोड करू शकतात आणि आपल्या मित्रा सोबत ही माहिती शेयर करायला विसरु नका.

          मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.


Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay