Ticker

6/recent/ticker-posts

Whatsapp Status Maker App 2023 | Whatsapp Status Maker | Whatsapp Status 2023

Whatsapp Status Maker App 2023 | Whatsapp Status Maker | Whatsapp Status 2023


Whatsapp Status Maker App 2023, Whatsapp Status Maker, Whatsapp Status 2023, whatsapp messenger status maker application 2023 in marathi


          नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहोत की आपण आपल्या whatsapp स्टेटस बनविण्यासाठी कोणत्या बेस्ट एप्लीकेशन चा वापर करू शकतो. तर चला मित्रानो आजचे हे आर्टिकल सुरु करुयात.


WhatsApp Status Maker App:- 

          मित्रानो आज अनेक सोशल मीडिया ॲप गूगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत. मात्र, व्हॉट्सअ‍ॅप मैसेंजर चा आपण सर्वजण वापर करतोच. कोणी कामानिमित्त तर कोणी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक किंवा इतरांसोबत चॅटिंग करण्यासाठी करतो. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे भरपूर युजर्स आहेत. व्हाट्सअपच्या माध्यमातून मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाईल्स डाऊनलोड करतात व पुढे पाठवतात.

          व्हॉट्सॲपवर अनेक लोक फक्त कामानिमित्त राहत नाहीत, तर काहीजण आपल्या नातेवाइकांसोबत व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वापरतात. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण विविध संपर्कातील लोकांचे स्टेटस ही पाहतो. व्हाट्सअप स्टेटस हा सर्वांचा आवडता फिचर्स आहे.

          अनेकजण विविध प्रकारचे व्हाट्सअपवर स्टेटस टाकतात. काहीजण एडिटिंग ॲप वापरून भारी भारी स्टेटस व्हिडिओ बनवतात. आपल्याला हे स्टेटस व्हिडिओ आवडतात. आपणही असेच जबरदस्त व्हिडिओ बनवून स्टेटसला टाकू शकतो. 

          आपल्यालाही वाटतं की, फोटो टाकून आणि त्यावर गाणं जोडून स्टेटस व्हिडिओ बनवा. आपणाला समजतं नाही हे स्टेटस व्हिडिओ कसे बनवायचे. (vido video status maker app) पण जर का तुम्हाला हे स्टेटस व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्ही एका क्लिकवर बनवू शकता.


Vido – Video Status Maker App:- 

          मित्रानो Vido - Video Status Maker App या ॲपच्या मदतीने खूप चांगले स्टेटस बनवू शकता. या ॲपमध्ये चांगलं वैशिष्ट्य म्हणजे अनेक इफेक्ट्स देऊ शकतो. या ॲपमध्ये तुम्हाला चांगले 3D इफेक्ट्स पाहायला मिळतील जे स्टेटसला अतिशय मस्त लूक देतात आणि त्यात नवीन ॲनिमेशनसह स्टेटस तयार करता येते. यामध्ये तुम्ही तुमचे आवडते गाणे निवडून ते ॲड करुन कोणतंही तुमचं आवडतं गाणं जोडू शकता.

          मित्रानो तुम्ही Vido - Video Status Maker App या एप्प चा वापर आपल्या मोबाइल मधून कसा करू शकतात या विषयावर मी माझ्या Abk Online Tips मराठी यूट्यूब चैनल वर एक सम्पूर्ण विडियो बनवलेला आहे तो विडियो तुम्ही एकदा नक्की पहा.




मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay