Ticker

6/recent/ticker-posts

Gram Panchayat Dakhale Online Download 2023 | आता ग्रामपंचायतचे सर्व दाखले डाउनलोड करा मोबाईल वर फक्त २ मिनिटात

Gram Panchayat Dakhale Online Download 2023 | आता ग्रामपंचायतचे सर्व दाखले डाउनलोड करा मोबाईल वर फक्त २ मिनिटात


Gram Panchayat Dakhale Online Download 2023, आता ग्रामपंचायतचे सर्व दाखले डाउनलोड करा मोबाईल वर , how to use maha e gram citizen connect app

          नमस्कार मित्रानो Abk Onine Tips या मराठी यौत्युबे चैनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये अहिती घेणार आहोत की, आपण मोबाइल मधुनच आपल्या ग्राम पंचायतीचे दाखले कसे डाउनलोड करू शकतो?, आपण आपला कर कसा मोबाइल मधून भरू शकतो? मित्रानो या साठी हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की वाचा.

          मित्रानो आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे आता सर्व नागरिकांना ग्राम पंचायतचे सर्व दाखले ऑनलाईन घरबसल्या मिळणार आहे. या साठी महाराष्ट्र सरकारने एक एप्प लौंच केले आहे.


Gram Panchayat Dakhale Online Download 2023 :- 

          महाइग्राम सिटीझन कनेक्ट अँप (mahaegram Citizen Connect app) असे या अँप चे नाव आहे. या अँप मदतीने ग्राम पंचायतीचे सर्व दाखले आपल्या मोबाइलमध्ये ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. या अँपच्या माध्यमातून गावकऱ्यांना आणि त्याच बरोबर ग्राम पंचयात कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

         मित्रानो तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयातून मालमत्ते संबंधित दाखले, तसेच घरपट्टी, जन्म दाखला, विवाह नोंदणी दाखला,पानी पट्टी कर भरण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज भासणार नाही. या सर्व गोष्टींसाठी महाराष्ट्र शासनाने महा-ई-ग्राम ॲप तयार केले आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना घाबसल्या अनेक सुविधा व्हाव्यात या उद्देशाने हे अँप सुरू करण्यात आले आहे.


महा-ई-ग्राम ॲप च्या माध्यमातून तुम्हाला खलील सुविधा मिळणार आहेत:- 

  1. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  2. दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
  3. जन्म प्रमाणपत्र
  4. मृत्यू प्रमाणपत्र
  5. असेसमेंट उतारा मिळवण्यासाठी अर्ज
  6. पानी पट्टी
  7. घर पट्टी
  8. कर भरणा


महा ई ग्राम एप्प कसे वापरावेत?:- 

          मित्रानो फार सोप्या पध्दतीने तुम्ही या एप्लीकेशनचा वापर आपल्या मोबाइल मधुनच करू शकतात. या एप्प मध्ये तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव सेलेक्ट करून तुम्ही या महा-ई-ग्राम ॲप मधून आपल्या ग्राम पंचायती मधील सर्व कामे मोबाइल मधुनच करू शकतात.

          मित्रानो महा-ई-ग्राम ॲप कसे वापरावे? या विषयावर मी माझ्या Abk Online Tips मराठी यूट्यूब चैनल वर एक विडियो बनवलेली आहे ही विडियो तुम्ही नक्की पहा आणि तुमच्या मानात आजुन काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips

English Blog:- Digital Tech Akshay