Ticker

6/recent/ticker-posts

Download PF Account UAN Card In Mobile 2023 | UAN Card Download In Marathi

Download PF Account UAN Card In Mobile 2023 | UAN Card Download In Marathi 









Download PF Account UAN Card In Mobile 2023, UAN Card Download In Marathi, uan card in mobile, how to download uan card in mobile marathi, uan card



          नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो आपण आजच्या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहे की, PF अकाउंट मधील UAN कार्ड कसे ऑनलाइन मोबाइल मधून डाउनलोड करू शकतो? तर चला मित्रानो आजचे आर्टिकल सुरु करुयात.


UAN Card Download In Marathi - UAN कार्ड डाउनलोड करा मोबाइल मधून:- 

          मित्रानो ऑनलाइन मोबाइल मधून आपल्या PF अकाउंट चे UAN कार्ड डाउनलोड करण्या आधी आपला UAN नंबर हा एक्टिवेट करने आवश्यक आहे. या व्यतिरिक्त आपल्या PF अकाउंट च्या प्रोफाइल मध्ये आपला एक प्रोफाइल फोटो अपलोड करने सुद्धा आवश्यक आहे.

          मित्रानो तुमचे सुद्धा एक PF (प्रोविडेंट फण्ड) चे अकाउंट असेल तर तुम्ही तुमची सम्पूर्ण प्रोफाइल ही अपडेट करुन घ्या. सम्पूर्ण तुमची माहिती ही PF अकाउंट च्या प्रोफाइल मध्ये सेव केल्यानंतर तुम्ही तुमचे UAN कार्ड हे डाउनलोड करू शकतात.

          मित्रानो PF अकाउंट मध्ये तुम्ही ई नोमिनेशन फाइल करण्यासाठी तुमची PF अकाउंट मधील सम्पूर्ण माहिती ही अपडेट केलेली पाहिझेल. PF अकाउंट मध्ये तुम्ही ऑनलाइन घरी बसून कसे EPF आणि EPS नोमिनेशन करू शकतात या विषयावर मी विडियो बनवलेला आहे.

Download PF Account UAN Card In Mobile 2023- डाउनलोड PF अकाउंट UAN कार्ड इन मोबाइल २०२३:- 

          मित्रानो घरी बसून PF अकाउंट मधील UAN कार्ड कसे ऑनलाइन मोबाइल मधून डाउनलोड करू शकतो? या विषयावर स्टेप बाय स्टेप मी माझ्या ABK Online Tips यूट्यूब चैनल वर बनवलेली आहे ती विडियो तुम्ही नक्की पहा.



मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay