How To Check Pan Card Aadhaar Card Link Status Online 2023 | पॅन कार्ड आधार कार्ड लिंक स्टेटस असे चेक करा
नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो ३१ मार्च २०२३ या तारखेच्या आत तुम्हाला तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक करायचे आहे. केंद्र सरकार आणि इनकम टैक्स डिपार्टमेंट कडून वारंवार या महत्वाच्या सुचना देण्यात आलेल्या आहे.
मित्रानो या व्यतिरिक्त बऱ्याच लोकानी आजुन पण आपले पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाही आणि आता ३१ मार्च २०२३ ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. (How To Check Pan Card Aadhaar Card Link Status Online 2023)
मित्रानो ३१ मार्च २०२२ पर्यन्त तुम्ही फ्री मध्ये पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करू शक्त होते परन्तु १ अप्रैल २०२२ ते ३० जून २०२२ पर्यन्त इनकम टैक्स डिपार्टमेंट कडून 500 रुपये लेट फी ठेवण्यात आलेली होती. यानंतर मित्रानो १ जुलाई २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यन्त तुम्हाला १००० रुपये लेट फी भरून पॅन कार्ड ला आधार कार्ड हे लिंक करावे लागणार आहे असे इनकम टैक्स डिपार्टमेंट कडून सांगण्यात आलेले आहे.
How To Check Pan Card Aadhaar Card Link Status Online 2023 | पॅन कार्ड आधार कार्ड लिंक स्टेटस असे चेक करा :-
मित्रानो तुम्ही जर तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्याची प्रोसेस केलेली असेल किंवा तुम्हाला हे चेक करायचे असेल की आपले पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही तर हे तुम्ही ऑनलाइन इनकम टैक्स डिपार्टमेंट च्या ऑफिसियल वेबसाइट वर जाऊन फ्री मध्ये चेक करू शकतात.
पॅन कार्ड आधार कार्ड लिंक स्टेटस असे चेक करा:-
मित्रानो पॅन कार्ड आधार कार्ड लिंक स्टेटस हे तुम्ही ऑनलाइन कसे चेक करू शकतात या विषयावर मी संपूर्ण एक विडियो बनवलेली आहे ही खाली दिलेली विडियो तुम्ही सम्पूर्ण नक्की पहा आणि आजच आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक स्टेटस चेक करून घ्या.
Social Plugin