How To Verify Pan Card Maharashtra 2023 | पॅन कार्ड चालु आहे की बंद आहे हे असे तपासा
नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो ३१ मार्च २०२३ या तारखेच्या आत तुम्हाला तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक करायचे आहे. केंद्र सरकार आणि इनकम टैक्स डिपार्टमेंट कडून वारंवार या महत्वाच्या सुचना देण्यात आलेल्या आहे.
मित्रानो या व्यतिरिक्त बऱ्याच लोकानी आजुन पण आपले पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाही आणि आता ३१ मार्च २०२३ ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. (How To Verify Pan Card Maharashtra 2023)
मित्रानो ३१ मार्च २०२२ पर्यन्त तुम्ही फ्री मध्ये पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करू शक्त होते परन्तु १ अप्रैल २०२२ ते ३० जून २०२२ पर्यन्त इनकम टैक्स डिपार्टमेंट कडून 500 रुपये लेट फी ठेवण्यात आलेली होती. यानंतर मित्रानो १ जुलाई २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यन्त तुम्हाला १००० रुपये लेट फी भरून पॅन कार्ड ला आधार कार्ड हे लिंक करावे लागणार आहे असे इनकम टैक्स डिपार्टमेंट कडून सांगण्यात आलेले आहे.
मित्रानो तुम्ही जर तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्याची प्रोसेस केलेली असेल किंवा तुम्हाला हे चेक करायचे असेल की आपले पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही तर हे तुम्ही ऑनलाइन इनकम टैक्स डिपार्टमेंट च्या ऑफिसियल वेबसाइट वर जाऊन फ्री मध्ये चेक करू शकतात.(पॅन कार्ड चालु आहे की बंद आहे हे असे तपासा ).
मित्रानो ३१ मार्च २०२३ नंतर तुमचे पॅन कार्ड हे रद्द होणार आहे म्हणजे तुम्ही इनकम टैक्स रिटर्न अपलोड करू शकत नाही, मोठी रक्कम ट्रान्सफर किंवा काढू शकत नाही म्हणजेच आर्थिक व्यवहार करताना तुम्हाला बऱ्याच अडचणी येऊ शकतात.
मित्रानो ३१ मार्च २०२३ नंतर जर तुमचे पॅन कार्ड हे चालू आहे की बंद झाले आहे किंवा रद्द झाले आहे हे पाहण्यासाठी तुम्ही इनकम टैक्स डिपार्टमेंट च्या ऑफिसियल वेबसाइट चा वापर करू शकतात. पॅन कार्ड ला वेरीफाई करण्यासाठी किंवा पॅन कार्ड चालु आहे की बंद आहे हे तापसन्यासाठी या विषयावर मी एक विडियो बनवलेली आहे ही खाली दिलेली विडियो तुम्ही सम्पूर्ण नक्की पहा आणि आजच आपले पॅन कार्ड वेरीफाई करून घ्या.
Social Plugin