Ticker

6/recent/ticker-posts

Download All Forms For Voter Maharashtra 2023 | Voter Forms

Download All Forms For Voter Maharashtra 2023 | Voter Forms


          नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेऊ की, ऑफलाइन आपल्याला जर मतदाना तील फॉर्म्स ची आवश्यकता पडली तर आपण हे मतदानातील फॉर्म्स ऑनलाइन मोबाइल मधून कसे डाउनलोड करू शकतो? 

Download All Forms For Voter Maharashtra 2023 | Voter Forms


          मित्रानो मतदान हे प्रत्येकाने केले पाहिझेल आणि आपले नाव मतदान यादी मध्ये यावे या साठी आपल्याला आपले मतदानात रजिस्ट्रेशन करावे लागते यासाठी सरकारने ऑनलाइन सुविधा दिलेली आहे पण ऑफलाइन तुम्हाला नविन रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्हाला हे फॉर्म कुठे भेटतील? या प्रश्नाचे उत्तर खाली आहे.

How to download voters forms:-

          मित्रानो मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या ऑफिसियल वेबसाइट मध्ये हे फॉर्म्स तुम्हाला भेटतील. 

          मित्रानो तुम्हाला तुमच्या मतदान कार्ड मधील तुमच्या वयक्तिक माहिती मध्ये काही बदल करायचा असेल तर या तुम्हाला फॉर्म ८ हा या वेबसाइट मधून ऑनलाइन डाउनलोड करता येईल. या सोबत तुम्हाला बूथ लेव्हल एजंटच्या नियुक्तीसाठी फॉर्म BLA १ हा सुद्धा तुम्हाला या वेबसाइट मधून भेटेल.

          मित्रानो ऑफलाइन तुम्हाला तुमच्या मतदान नंबर ला आधार नंबर लिंक करायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म 6B या वेबसाइट मार्फ़त डाउनलोड करता येऊ शकतो.

           मित्रानो हे सर्व फॉर्म तुम्हाला मराठी आणि इंग्लिश भाषे मध्ये PDF फॉर्मेट मध्ये डाउनलोड तुम्ही करू शकतात.


Download All Forms For Voter Maharashtra 2023

          मित्रानो ऑफलाइन आपल्याला जर मतदाना तील फॉर्म्स ची आवश्यकता पडली तर आपण हे मतदानातील फॉर्म्स ऑनलाइन मोबाइल मधून कसे डाउनलोड करू शकतो? या विषयावर मी माझ्या Abk Online Tips मराठी यूट्यूब चैनल वर विडियो बनवलेला आहे ही विडियो तुम्ही एकदा नक्की पहा.



मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay