Ticker

6/recent/ticker-posts

डीजीलॉकर अकाउंट मध्ये नॉमिनी कसे ऐड करावे 2023 | How To Add Nominee In Digilocker App 2023

डीजीलॉकर अकाउंट मध्ये नॉमिनी असे ऐड करा 2023 | Add Nominee In Digilocker App 2023


डीजीलॉकर अकाउंट मध्ये नॉमिनी कसे ऐड करावे 2023, How To Add Nominee In Digilocker App 2023, nominee in digilocker application, digilocker app nominee


          नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहोत की, आपण मोबाइल मधून  डीजीलॉकर अकाउंट मध्ये नॉमिनी कसे ऐड करू शकतो? मित्रानो हे आर्टिकल सम्पूर्ण वाचा.


डीजीलॉकर एप्प काय आहे? - What Is Digilocker app In Marathi?:- 

          मित्रानो डीजीलॉकर एप्प - DigiLocker App हे एक सरकारी एप्लीकेशन आहे जे गूगल प्ले स्टोर मधून तुम्ही इंस्टाल करून मोबाइल मध्ये वापरू शकतात. या एप्लीकेशन मध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्ड च्या मदतीने तुमचे एक अकाउंट तयार करू शकतात आणि तुमच्या अकाउंट ला एक MPIN सुद्धा सेट करू शकतात.

          DigiLocker App (डीजीलॉकर एप्प) चा उपयोग प्रामुख्याने सरकारी सर्टिफिकेट आणि कागतपत्र हे ऑनलाइन स्टोर करण्यासाठी होतो. डीजीलॉकर एप्प मध्ये आपण आपले स्कूल सर्टिफिकेट्स, 11th & 12th कॉलेज चे सर्टिफिकेट आणि डाक्यूमेंट्स हे ऑनलाइन फेत्च करून डीजीलॉकर मध्ये ठेऊ शकतात. 

          डीजीलॉकर एप्प मध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, राशन कार्ड, PAN कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, लसीकरण प्रमाणपत्र तसेच बर्थ सर्टिफिकेट, आभा कार्ड, गाड़ी ची RC बुक असे अनेक प्रकारचे सर्टिफिकेट आणि डाक्यूमेंट्स ऑनलाइन सेव करून थू शकतात.

          डीजीलॉकर मध्ये सेव करून ठेवलेले कागतपत्र तुम्ही कुठेही केव्हाही वापरू शकतात हे आईटी एक्ट नुसार वैलिड समजले जातात.


डीजीलॉकर एप्प मध्ये नॉमिनी ऐड का करावा? - Why we add nominee in Digilocker app 2023?:- 

          मित्रानो भविष्या मध्ये तुमचे डीजीलॉकर अकाउंट वापरायची परवानगी कोणाला तरी असावी या साठी सरकारने डीजीलॉकर मध्ये हे एक नविन अपडेट दिले आहे. नॉमिनी मध्ये तुम्ही फ़क्त परिवारातील सदस्य ऐड करू शकतात आणि पाहिझेल त्या वेळेस नॉमिनी ला डिलीट सुद्धा करू शकतात.

          मित्रानो डीजीलॉकर अकाउंट मध्ये नॉमिनी कसे ऐड करावे 2023 ( How To Add Nominee In Digilocker App 2023 ) या विषयावर मी माझ्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल वर विडियो बनवलेला आहे तर तो विडियो तुम्ही नक्की पहा आणि आजच आपल्या डीजीलॉकर अकाउंट मध्ये नॉमिनी ऐड करून घ्या.

👇👇How To Add Nominee In Digilocker App 2023 Video Below👇👇



📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay