Ticker

6/recent/ticker-posts

Aanandacha Shidha Maharashtra 2023 | आनंदाचा शिधा परत १०० रुपयात भेटणार |

Aanandacha Shidha Maharashtra 2023 | आनंदाचा शिधा परत १०० रुपयात भेटणार |


Aanandacha Shidha Maharashtra 2023, आनंदाचा शिधा परत १०० रुपयात भेटणार, Aanandacha Shidha, shidha, आनंदाचा शिधा, फ्री शिधा, free shidha

           नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाकडून गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधापत्रिका धारकांना १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मित्रांनो गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना

१०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळा कडून २२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेला आहे.


१ कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. अंत्योदय अन्न

योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील

वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा

पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहेत.


मित्रानो या आनंदाच्या शिधा संचामध्ये १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि

लिटर पामतेलचा समावेश करण्यात आलेला आहे.


आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे आणि जिथे

व्यवस्था नसेल तिथे ऑफलाईन पद्धतीने १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात मिळणार

मिळणार आहे.


मित्रानो या नवीन उपडते बद्दल राज्य सरकार कडून GR सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि या GR

मध्ये आनंदाच्या शिधा बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. हा GR तुम्हाला डाउनलोड

करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर अवश्य क्लिक करा.


राज्य सरकार आनंदाचा शिधा GR लिंक:- Aanandacha Shidha Maharashtra 2023


मित्रानो असा हा आनंदाचा शिधा तुम्हाला १०० रुपयात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब

आंबेडकर जयंती निमित्त भेटणार आहे.


👇 Aanandacha Shidha Maharashtra आनंदाचा शिधा परत १०० रुपयात Video 👇





📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay