Ticker

6/recent/ticker-posts

Voter ID Card Link To Aadhaar Card Last Date Extended 2023 | मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा या तारखेच्या आत

नमस्कार मित्रानो तुमचे सर्वाचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो ३१ मार्च २०२३ पर्यंत तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख आहे आणि या तारखे नंतर तुमचे पॅन कार्ड हे रद्द होऊ शकते. 

Voter ID Card Link To Aadhaar Card Last Date Extended 2023, मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा या तारखेच्या आत, voter aadhar link, voter id aadhar link

          मित्रानो आधार कार्ड ला भारतामध्ये सरकारी आणि प्राइवेट कामासाठी फार महत्व देण्यात आलेले आहे. हे काम ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन असो आधार कार्ड सर्व ठिकाणी आता बंधनकारक करण्यात आलेले आहे.

          आधार कार्ड मध्ये व्यक्तीचा ओळखीचा पुरावा आणि पत्याचा पुरावा असतो या पार्श्वभूमीवर सरकार ने इतर पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, बैंक अकाउंट तसेच मोबाइल नंबर, सरकारी डाक्यूमेंट्स ला आधार नंबर लिंक करण्याचे सांगीतले आहे आणि आज आधार नंबरनेच प्रत्येक काम हे खुप सोपे होते.


Voter ID Card Link To Aadhaar Card Last Date Extended | मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा या तारखेच्या आत:-

          या सोबतच मित्रानो आता कायदा आणि न्याय मंत्रालया कडुन एक नोटिफिकेशन देण्यात आलेले आहेत की, मतदान कार्ड ला आधार नंबर लिंक करण्याची अंतिम मुदत ही वाढविन्यात आलेली आहे आणि तुम्ही आता तुमच्या मतदान कार्ड (Voter ID Card) ला आधार कार्ड ३१ मार्च २०२४ या तारखे पर्यंत लिंक करू शकतात.

          मित्रानो १७ जून २०२२ सुद्धा एक नोटिफिकेशन देण्यात आलेले होते आणि तेव्हा हे सांगन्यात आलेले होते की मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत ही १ अप्रैल २०२३ ही आहे.

          पण मित्रानो २१ मार्च २०२३ रोजी कायदा आणि न्याय मंत्रालया कडुन एक नोटिफिकेशन देण्यात आले अणि या मध्ये मतदान कार्ड ला आधार नंबर लिंक करण्याची अंतिम मुदत ही वाढविन्यात आली अणि आता मतदान कार्ड (Voter ID Card) ला आधार कार्ड ३१ मार्च २०२४ या तारखे पर्यंत लिंक करू शकतात.

          मित्रानो मतदान कार्ड ला आधार नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोर Voter Helpline हे ऑफिसियल एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे आणि या एप्लीकेशन च्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन फ्री मध्ये आपल्या मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करू शकतात.

कायदा आणि न्याय मंत्रालया कडुन देण्यात आलेले नोटिफिकेशन डाउनलोड करा- Click Here

👇अधिक माहिती साठी ही खालील विडियो नक्की पहा👉





📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay