Ticker

6/recent/ticker-posts

IPL 2023 Timetable | IPL 2023 चे संपूर्ण वेळापत्रक | IPL 2023 News

IPL 2023 Timetable | IPL 2023 चे संपूर्ण

 वेळापत्रक | IPL 2023 News


          नमस्कार मित्रानो abk ऑनलाइन टिप्स या मराठी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रानो आईपीएल २०२३ चे वेळापत्रक हे जाहीर करण्यात आहे. क्रिकेट प्रेमीसाठी आताची फार मोठी आनंदाची बातमी आहे. IPL २०२३ चे सम्पूर्ण Timetable हे खाली दिलेले आहे ते तुम्ही एकदा नक्की पहा.

          भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल (IPL) अर्थात इंडियन प्रीमिअर लीग 2023 चे वेळापत्रक जाहीर (Indian Premier League 2023 schedule announced) केले आहे. 10 फ्रँचायझींसह आयपीएलचे हे सलग दुसरे पर्व असणार आहे. 

          गुवाहाटी आणि धर्मशाला या दोन नव्या शहरांमध्ये यंदाच्या आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. एकूण 12 स्टेडियमवर साखळी फेरीतील 70 सामने तर 18 डबल हेडर सामने असतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर 7 तर प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर 7 सामने खेळणार आहेत, वेळापत्रकाबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…


IPL 2023 Groups - आईपीएल २०२३ चे ग्रुप्स :- 

ग्रुप A – मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स.

ग्रुप B – चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स.


IPL 2023 Timetable - आयपीएल 2023 चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे:- 

▪️ 31 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, अहमदाबाद (सायं 7.30 वा. पासून)

▪️ 1 एप्रिल – पंजाब किंग्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मोहाली (दु. 3.30 वा. पासून)

▪️ 1 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स, लखनौ (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 2 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स (दु. 3.30 वा.पासून)

▪️ 2 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 3 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 4 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स (सायं. 7.30 वा. पासून

▪️ 5 एप्रिल राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स, गुवाहाटी (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 7 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद, लखनौ (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 8 एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, गुवाहाटी (दु. 3.30 वा. पासून)

▪️ 8 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 9 एप्रिल – गुजरात टायटन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, अहमदाबाद (दु. 3.30 वा. पासून)

▪️ 9 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स, हैदराबाद (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 10 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. लखनौ सुपर जायंट्स, बंगळुरु (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 11 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली (सायं. 7.30 वा. पासून)

▪️ 12 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 12 एप्रिल – पंजाब किंग्स वि. गुजरात टायटन्स, मोहाली (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 14 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 15 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू (दु. 3.30 वा. पासून)

▪️ 15 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, लखनौ (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 16 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई (दु. 3.30 वा. पासून)

▪️ 16 एप्रिल – गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स, अहमदाबाद (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 17 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 18 एप्रिल – स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 19 एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, जयपूर (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 20 एप्रिल – पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मोहाली (दु. 3.30 वा.पासून)

▪️ 20 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मोहाली (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 21 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 22 एप्रिल – लखनौ सुपर जायट्स वि. गुजरात टायटन्स, लखनौ (दु. 3.30 वा.पासून)

▪️ 22 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 23 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू (दु. 3.30 वा.पासून)

▪️ 23 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स कोलकाता (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 24 एप्रिल – सनरायझर्स हैदारबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 25 एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद (सायं. 7.30 वा.पासून)

26 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, बंगळुरू (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 27 एप्रिल – राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 28 एप्रिल – पंजाब किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स , मोहाली (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 29 एप्रिल – कोलकाता नाइट रायडर्स वि. गुजरात टायटन्स, कोलकाता (दु. 3.30 वा.पासून)

▪️ 29 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स, मुंबई (दु. 3.30 वा.पासून)

▪️ 30 एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 1 मे – लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनौ (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 2 मे – गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, अहमदाबाद (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 3 मे – पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली (सायं.7.30 वा.पासून)

▪️ 4 मे – लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स, लखनौ (दु. 3.30 वा. पासून)

▪️ 4 मे – सनरायझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाइट रायडर्स, हैदराबाद (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 5 मे – राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स, जयपूर (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 6 मे – चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई (दु. 3.30 वा. पासून)

▪️ 6 मे – दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 7 मे – गुजरात टायटन्स वि. लखनौ सुपर जायंट्स, अहमदाबाद (दु. 3.30 वा.पासून)

▪️ 7 मे – राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, जयपूर (सायं. ७.३० वा.पासून)

▪️ 8 मे – कोलकाता नाइट रायडर्स वि. पंजाब किंग्स, कोलकाता (सायं. ७.३० वा.पासून)

▪️ 9 मे – मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई (सायं. 7.30 वा.पासून)

▪️ 10 मे – चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई (सायं. 7.30 वा.पासून)


IPL 2023 Teams:- 


📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay