Ticker

6/recent/ticker-posts

Important Information About Pan Card In Budget 2023 | पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणून वापरता येणार |

Important Information About Pan Card In Budget 2023 | पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणून वापरता येणार |

Important Information About Pan Card In Budget 2023, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणून वापरता येणार, पॅनकार्डबाबत अर्थसंकल्पात मोठा निर्णय, pan card news


नमस्कार मित्रानो abk ऑनलाइन टिप्स या मराठी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रानो गेल्या काही दिवसा मध्ये बजट हा देण्यात आलेला आहे आणि या २०२३ च्या बजट मध्ये पॅन कार्ड बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय कोणता आहे ते आपण आज या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.


पॅनकार्डबाबत अर्थसंकल्पात मोठा निर्णय | Use Pan Card As A Identity Card :- 

          मित्रानो जर तुम्ही पॅन कार्ड वापरत असाल तर आता तुम्हाला पॅन कार्ड घरी ठेवण्याची गरज नाही, कारण आता पॅन कार्ड संपूर्ण देशात ओळखपत्र म्हणून वैध असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पॅन कार्ड बाबतीत हा मोठा निर्णय घेतला आहे.

          मित्रानो आता तुम्ही पॅनकार्डद्वारे आर्थिक व्यवहारांसह तुमची ओळख सिद्ध करण्यासाठी पॅनकार्डचाही वापर करू शकता. पॅनकार्डचे खरे महत्त्व म्हणजे त्यावर छापलेला 10 वर्णांचा अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे. ही संख्या युनिक आहे म्हणजे एक संख्या फक्त एकाच व्यक्तीकडे असू शकते.

          मित्रानो तुम्हाला हे माहित च आहे की पॅन कार्ड मध्ये प्रत्येकाचा पॅन क्रमांक हा देखील वेगळा असतो. आयकर विभागाला पॅन कार्ड क्रमांकावरूनच कार्डधारकाशी संबंधित विशिष्ट माहिती मिळते.

          अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन कार्ड) सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी समान ओळखीसाठी वापरला जाईल. सरकारचे हे पाऊल देशातील व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी मदत करेल. (Information About Pan Card In Budget 2023) 



मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay