Ticker

6/recent/ticker-posts

Download Documents & Certificate On WhatsApp | DigiLocker Service On WhatsApp | DigiLocker WhatsApp

Download Documents & Certificate On WhatsApp | DigiLocker Service On WhatsApp | DigiLocker WhatsApp


Download Documents & Certificate On WhatsApp, DigiLocker Service On WhatsApp, DigiLocker WhatsApp, cowin services on whatsapp, my gov help desk


          नमस्कार मित्रानो Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रानो आज आपण या विडियो मध्ये माहिती घेणार आहोत की WhatsApp मैसेंजर मधून आपण आपले महत्वाचे डाक्यूमेंट्स आणि सर्टिफिकेट हे मोबाइल मध्ये कसे डाउनलोड करू शकतो? तर चला मित्रानो आजचे हे आर्टिकल सुरु करुयात. 

          मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी आपल्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल ला आणि मराठी ब्लॉग ला सब्सक्राइब करायला विसरु नका.

Download Documents & Certificate On WhatsApp:- 

          मित्रानो केंद्र सरकार सर्व नागरिकान साठी नविन नविन अपडेट आणि सुविधा आणत असते जेणेकरून सर्वांचे ऑनलाइन आणि ऑफलाइन काम हे सोपे व्हावे. असेच एक नविन सुविधा केंद्र सरकारने whatsapp वर आणलेली आहे.

          मित्रांनो केंद्र सरकारचा My Gov Help Desk हा नंबर तुम्हाला आपल्या मोबाइल मध्ये सेव करायचा आहे आणि तुम्ही whatsapp मधून डीजीलॉकर आणि लसीकरणा संबधित सर्विसेज वापरू शकतात.

          मित्रानो whatsapp मधून डीजीलॉकर ची सर्विस वापरन्या पूर्वी तुमचे डीजीलॉकर एप्लीकेशन मध्ये अकाउंट असणे फार आवश्यक आहे.

          मित्रानो तुम्ही whatsapp मधून डीजीलॉकर आणि लसीकरणा संबधित सर्विसेज कसे वापरू शकतात या विषयावर मी माझ्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल वर वीडियोस बनवलेली आहे ते तुम्ही नक्की पहा.




मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay