Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र शासनाचे GR ऑनलाइन पहा आणि डाउनलोड करा | Download Maharashtra State Government GR In Mobile 2023

महाराष्ट्र शासनाचे GR ऑनलाइन पहा आणि डाउनलोड करा | Download Maharashtra State Government GR In Mobile 2023


नमस्कार मित्रानो तुमचे Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो या ब्लॉग मध्ये आपण माहिती घेणार आहोत की, मोबाइल मधुनच आपण ऑनलाइन महाराष्ट्र राज्य शासनाचे GR हे कसे पाहू शकतो? आणि GR कसे मोबाइल मध्ये डाउनलोड करू शकतो? तर मित्रानो हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की वाचा.

महाराष्ट्र शासनाचे GR ऑनलाइन पहा आणि डाउनलोड करा, Download Maharashtra State Government GR In Mobile 2023, gr, शासन निर्णय महाराष्ट्र gr, राज्य सरकार

          मित्रानो Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये तुम्हाला अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती भेटत राहतील तर या ब्लॉग ला फ़ॉलो करायला विसरु नका तसेच YouTube चैनल ला subscribe करायला विसरु नका.

          मित्रानो महाराष्ट्र शासनाचे सर्व GR हे ऑनलाइन पाहान्यासाठी आणि GR हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य च्या ऑफिसियल वेबसाइट मध्ये यायचे आहे आणि या नंतर तुम्हाला या ठिकाणी इतर दुवे या सेक्शन मध्ये ३ नंबर असलेल्या शासन निर्णय या आप्शन वर क्लिक करायचे आहे.

          तुमच्या समोर एक नविन पेज उघडेल या मध्ये तुम्हाला शासन निर्णय पहा या आप्शन वर क्लिक करायचे आहे.

          यानंतर तुमच्या समोर आजुन एक नविन पेज ओपन होईल आणि या पेज च्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही तारखे दरम्यानचे GR हे पाहू शकतात आणि डाउनलोड सुद्धा करू शकतात.

          मित्रानो या पेज मध्ये तुम्ही कोणत्याही विभागाचे GR हे पाहू शकतात आणि GR डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पीडीऍफ़ फाइल च्या आइकॉन वर क्लिक करायचे आहे.

          मित्रानो मोबाइल मधुनच आपण ऑनलाइन महाराष्ट्र राज्य शासनाचे GR हे कसे पाहू शकतो? आणि GR कसे मोबाइल मध्ये डाउनलोड करू शकतो? या विषयावर मी माझ्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल वर एक सम्पूर्ण विडियो बनवलेला आहे तो विडियो तुम्ही एकदा नक्की पहा.

 

👇महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करा विडियो 👇



📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay