Ticker

6/recent/ticker-posts

EPFO New Update 2023 | Kindly update your EPF login password | PF अकाउंट चा लॉग इन पासवर्ड अपडेट करा |

EPFO New Update 2023 | Kindly update your EPF login password | PF अकाउंट चा लॉग इन पासवर्ड अपडेट करा | 


EPFO New Update 2023, Kindly update your EPF login password, PF अकाउंट चा लॉग इन पासवर्ड अपडेट करा, epfo new update 2023


          नमस्कार मित्रानो तुमचे जर प्रोविडेंट फण्ड चे अकाउंट असेल तर हे आर्टिकल तुमच्या साठी आहे कारण आता pf अकाउंट मध्ये एक नविन अपडेट epfo कडून देण्यात आलेली आहे आणि या अपडेट मुले तुमच्या pf अकाउंट मध्ये थोडा बदल होणार आहे.

          मित्रानो epfo चा हा नविन अपडेट कोणता आहे हे आज आपण या आर्टिकल मध्ये पाहू तर ही विडियो सम्पूर्ण नक्की पहा आणि अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी abk ऑनलाइन टिप्स या मराठी ब्लॉग ला फ़ॉलो नक्की करा.

          मित्रानो नेहमी आपण आपल्या pf अकाउंट मध्ये लॉग इन करण्यासाठी आपण epfo च्या मेम्बर पोर्टल वर येऊन UAN नंबर, पासवर्ड आणि काप्त्च्या च्या मदतीने pf अकाउंट मध्ये सोप्या पद्धतीने सिग्न इन करू शकत होतो. 

          पण आता epfo ने अपडेट या ठिकाणी दिली आहे जेव्हा तुम्ही यूनिफाइड मेम्बर पोर्टल मध्ये  तुमच्या pf अकाउंट मध्ये सिग्न इन करतात तेव्हा तुमच्या समोर अश्या प्रकारचे पेज दिसेल आता सर्व प्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमच्या pf अकाउंट च्या पासवर्ड ला अपडेट करावे लागेल आणि असे काम सर्व pf खातेदारा ला करावे लागणार आहे. 

          मित्रानो या ठिकाणी pf अकाउंट चा पासवर्ड बदलण्या साठी आधार ओटिपी वेलिडेशन च्या प्रोसेस चा वापर करण्यात आलेला आहे. 

Kindly update your EPF login password | PF अकाउंट चा लॉग इन पासवर्ड अपडेट करा |:- 

          मित्रानो pf अकाउंट चा पासवर्ड बदलण्या साठी तुम्हाला या पेज मध्ये पाहिले तुमच्या pf अकाउंट चा जुना पासवर्ड इंटर करावा लागेल. या नंतर नविन पासवर्ड लिहायचा आहे या नंतर तुम्हाला नविन पासवर्ड कन्फर्म पासवर्ड मध्ये परत लिहून खाली कंसेंट ला एक्सेप्ट करण्यासाठी टिक करायचे आहे.

          मित्रानो सर्व माहिती लिहून खाली Get Aadhaar OTP या आप्शन वर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या आधार कार्ड ला रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबर वर ओटिपी पाठवला जाईल तो ओटिपी तुम्हाला इंटर करायचा आहे आणि change पासवर्ड या आप्शन वर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या pf अकाउंट चा पासवर्ड पूर्णपणे बदलला जाईल.

          मित्रानो तुमच्या समोर एक मेसेज दिसेल की तुमचा पासवर्ड यशस्वी रित्या बदलला गेला आहे तुम्ही नविन पासवर्ड च्या मदतीने आपल्या pf अकाउंट मध्ये लॉग इन करू शकतात.

          मित्रानो PF अकाउंट बद्दल च्या या नविन अपडेट (EPFO New Update 2023) साठी मी माझ्या Abk Online टिप्स या मराठी यूट्यूब चैनल वर एक विडियो बनवलेला आहे आणि या विडियो मध्ये स्टेप बाय स्टेप सम्पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तरी ही विडियो तुम्ही एकदा नक्की पहा.
👇👇👇👇👇Video 👇👇👇👇👇



📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay