Ticker

6/recent/ticker-posts

EPF New Rule 2023 - बजट 2023 मध्ये PF च्या या नियमात बदल | EPF Rule Change April 2023

EPF New Rule 2023 - बजट २०२३ मध्ये PF च्या या नियमात बदल | EPF Rule Change April 2023


EPF New Rule 2023, बजट 2023 मध्ये PF च्या या नियमात बदल, EPF Rule Change April 2023, EPFO new rule about final settlement, pf final settlement rule

          नमस्कार मित्रानो तुमचे abk ऑनलाइन टिप्स या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो गेल्या काही दिवसा मध्ये वित्त मंत्रालया कडून केन्द्रीय बजट 2023 हा देण्यात आला आहे आणि या बजट मध्ये भरपूर असे नविन सुचना आणि बदल करण्यात आलेले आहे. असाच एक बदल pf withdrawal संदर्भात सुद्धा करण्यात आलेला आहे.

          मित्रानो pf withdrawal च्या बाबतीत कोणता बदल बजट मध्ये करण्यात आलेला आहे ही माहिती आपण आज या विडियो मध्ये घेणार आहे तर ही विडियो सम्पूर्ण नक्की पहा आणि अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी abk ऑनलाइन टिप्स या मराठी youtube चैनल ला sabscribe करायला विसरु नका.

          मित्रानो आज भरपूर लोकां कड़े PF अकाउंट आहे आणि बजट 2023 मध्ये pf withdrawal संबधित काही बदल करण्यात आलेला आहे.

          मित्रानो या बजट मध्ये pf withdrawal च्या नियमात बदल केला आहे आणि हा बदल १ अप्रैल २०२३ पासून लागु होणार आहे. तुम्ही pf च्या फाइनल सेटल मेंट साठी म्हणजे pf अकाउंट मधून पूर्ण पैसे काढण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अप्लाई करतात तेव्हा तुमच्या pf बैलेंस ५०००० रुपयपेक्षा ज्यास्त आहे आणि सर्विस चा कालावधी ५ वर्षा पेक्षा कमी आहे आणि या सोबत तुमच्या pf अकाउंट मध्ये तुमची पैन कार्ड ची डिटेल अपडेट नाही आहे तर epfo कडून क्लेम सेटलमेंट च्या वेळेस पैन कार्ड ची डिटेल्स उपलब्ध नसल्यामुले ३०% टीडीएस कापला जातो आणि हा ३०% टीडीएस कापल्या नंतरच तुमची pf अकाउंट तुम्हाला दिली जाते.

          पण मित्रानो बजट २०२३ मध्ये pf withdrawal च्या या नियमात बदल करण्यात आलेला आहे pf च्या फाइनल सेटलमेंट च्या वेळेस तुमच्या जवळ पैन कार्ड उपलब्ध नाही आहे तर किंवा पैन कार्ड तुमच्या pf अकाउंट मध्ये अपडेट नाही आहे तर आता तुमचा टीडीएस ३०% च्या एवजी २०%  टीडीएस कापला जाईल.

          मित्रानो जर तुम्हाला असे वाटत असेल की हा २०% टीडीएस कापला जावू नए तर तुमच्या pf अकाउंट मध्ये पैन कार्ड अपडेट पाहिझेल. 

          मित्रानो २०२३ मध्ये वित्त मंत्रालया कडून जो बजट देण्यात आला या बजट तुम्हाला वाचायचा असेल तर या लिंक वर क्लिक करून तुम्ही बजट २०२३ ची पीडीऍफ़ फाइल ऑनलाइन  डाउनलोड करू शकतात. 


          मित्रानो pf अकाउंट च्या फाइनल सेटलमेंट च्या वेळेस पैन कार्ड pf अकाउंट सोबत लिंक नसेल तर आता २०% टीडीएस हा कापला जाईल. टीडीएस कापला जाऊ नए यासाठी pf अकाउंट मध्ये पैन कार्ड लिंक असणे फार आवश्यक आहे.

👇👇👇👇👇विडियो 👇👇👇👇👇




📎मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

📌Marathi Blog:- Abk Online Tips
📌Marathi Instagram Page:- Abk Online Tips
📌Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
📌Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
📌English Blog:- Digital Tech Akshay