Ticker

6/recent/ticker-posts

Aaple Sarkar Registration Complete Process 2023 | आपले सरकार रजिस्ट्रेशन प्रोसेस २०२३

Aaple Sarkar Registration Complete Process 2023 | आपले सरकार रजिस्ट्रेशन प्रोसेस २०२३ 

          नमस्कार मित्रानो तुमचे माझ्या Abk Online Tips या मराठी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रानो आज आपण या आर्टिकल मध्ये माहिती घेणार आहोत की, आपले सरकार वेबसाइट मध्ये आपण आपले रजिस्ट्रेशन कसे करू शकतो? आपले सरकार पोर्टल मध्ये यूजरनेम आणि पासवर्ड कसा तयार करू शकतो? पूर्ण प्रोसेस या आर्टिकल मध्ये आहे तर हे आर्टिकल सम्पूर्ण नक्की वाचा.

          मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी Abk Online Tips या मराठी ब्लॉगला आणि यूट्यूब चैनल ला फ़ॉलो, सब्सक्राइब करायला विसरु नका. चला मित्रानो आजचे आर्टिकल सुरु करुयात.

What Is Aaple Sarkar Website? - आपले सरकार वेबसाइट काय आहे?:- 

          मित्रानो महाराष्ट्र सरकार तर्फे सर्व सामान्य नागरिकां आपले सरकारी कागत पत्रा साठी ऑनलाइन अप्लाई करता यावे या साठी आपले सरकार हे एक पोर्टल किंवा वेबसाइट सुरु करण्यात आलेली आहे.

मित्रानो या आपले सरकार वेबसाइट मधुन तुम्ही ऑनलाइन,
  1. डोमिसाईल सर्टिफिकेट
  2. ऐज नेशनालिटी सर्टिफिकेट,
  3. उत्पनाचा दाखला ( इनकम सर्टिफिकेट )
  4. शॉप एक्ट लाइसेंस 
  5. तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र,
  6. जातीचे प्रमाणपत्र,
  7. नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र,
  8. जेष्ट नागरिक प्रमाणपत्र,
  9. जन्म आणि मृत्यु नोंद दाखला,
  10. विवाह नोंदणीचा दाखला,
  11. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या चा दाखला,
असे अनेक प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्र यांसाठी तुम्ही ऑनलाइन अप्लाई करू शकतात आणि घरी बसून हे कागतपत्र तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकतात.

Aaple Sarkar Registration Complete Process 2023 | आपले सरकार रजिस्ट्रेशन प्रोसेस २०२३:- 

          मित्रानो आपले सरकार या वेबसाइट मध्ये तुम्हाला ऑनलाइन कोणत्याही कागत पत्रा साठी अप्लाई करायचे असेल तर तुम्हाला सर्व प्रथम आपले सरकार या पोर्टल मध्ये स्वताचे रजिस्ट्रेशन करावे लागते.

          आपले सरकार पोर्टल मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला होम पेज वर New User Registerd Here या आप्शन क्लिक करावे लागेल.

मित्रानो आपले सरकार पोर्टल मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला २ आप्शन देण्यात येतात.

  • पहिल्या आप्शन मध्ये तुम्हाला फ़क्त तुमचा मोबाइल नंबर लिहून ओटिपी च्या माध्यमातून वेरिफिकेशन झाल्या नंतर तुमचे यूजर आईडी आणि पासवर्ड तयार होते. मित्रानो सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा इतर आवश्यक कागदपत्रांसह जोडणे आवश्यक आहे.
  • दुसर्या आप्शन मध्ये तुम्हाला तुमची सम्पूर्ण माहिती ही लिहावी लागते जैसे की, संपूर्ण स्वत:चे तपशील, फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा एकदा अपलोड करा आणि तुमच्या मोबाइल नंबरवर OTP पडताळणी वापरून स्वतःचे वापरकर्ता प्रोफाइल तुम्ही तयार करू शकतात. या प्रक्रियेनंतर सेवेसाठी ऑनलाइन अर्ज करताना फोटो, ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा देण्याची गरज नाही.
मित्रानो तुम्ही तुमच्या मतानुसार दोन्ही आप्शन पैकी एका आप्शन चा वापर करून आपले सरकार वेबसाइट मध्ये स्वताचे रजिस्ट्रेशन करू शकतात.

          मित्रानो आपले सरकार वेबसाइट मध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन कसे करू शकतात? (Aaple Sarkar Registration Complete Process 2023) या विषयावर मी माझ्या Abk Online Tips या मराठी यूट्यूब चैनल वर विडियो बनवलेली आहे ती विडियो तुम्ही एकदा नक्की पहा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा.



मित्रानो अश्याच ऑनलाइन सरकारी आणि डिजिटल माहिती साठी फ़ॉलो, सबस्क्राइब, लाइक, शेयर करायला विसरु नका.

Marathi Blog:- Abk Online Tips
Marathi Instagram Page:- Abk Online Tips
Marathi YouTube Channel:-  Abk Online Tips
Marathi Shorts YouTube Channel:-  Marathi Digital Tips
English Blog:- Digital Tech Akshay